Thursday, December 21, 2017

Marathi Std III Worksheet 5

मराठी वोर्कशीट ५

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. आगपेटीचे घर कोणी बनवले ?
२. अफझलने फरशीवर खडूने काय काढले ?

प्र. २. योग्य पर्याय निवडा व लिहा :
१. आज वर्गात ________-शिक्षणाचा तास होता. [ भली/ खला / कला ]
२. सगळे _________ दंग झाले. [ कलेत/ कळेत/ खलेत ]

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. वहिदाने वहीत काय काढले?
२. आगपेटीच्या घराच्या छतावर काय बसवले ?
३. श्रीनाथने काय बनवले?

प्र. ४. समानार्थी शब्द लिहा:
१. घर २. छत ३. मैत्रीण ४. पक्षी

 प्र. ५. वचन बदला:
१. घर २. वही ३. काडी ४. पक्षी ५. आगपेटी

No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.