Wednesday, July 25, 2018

Marathi Std IV Chapter 30

३०. खुर्ची आणि स्टूल


प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा.
१) " केव्हा येणार चालायला तुला?" असे कोण म्हणाले?
२) "जेव्हा हाताने वाजवशील टाळी!"

प्र. २. समानार्थी शब्द लिहा.
१) पाय    २) हात

प्र. ३. विरुद्धार्थी  शब्द लिहा.
१) नसणे   २) हसणे

प्र. ४. वचन बदला.
१) स्टूल    २) खुर्ची    ३) पंखा     ४) टाळी

प्र. ५ . एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१) पंखा का हसला? / खुर्ची व स्टुलाचा संवाद ऐकून पंख्याने काय केले?
२) पंखा काय नसून फिरत बसला?

प्र. ६. चूक का बरोबर ते लिहा.
१) स्टुलाला चार पाय असतात.
२) खुर्चीला पाच हात असतात.

प्र. ७. यमक जुळणारे शब्द लिहा.
१) पंख    २) मंद   ३) दंग    ४) गंध    ५) खंत













No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.