मिश्र १
१) खालील प्रत्येक अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द लिहा.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं
२) वचन बदला.
१) अडकित्ता २) आरसा ३) ओढणी ४) अंगठी ५) पुस्तक ६) दप्तर ७) केळे
३) अंक अक्षरी ४१ ते ५० लिहा.
मिश्र २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा. ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.
No comments:
Post a Comment