Wednesday, October 17, 2018

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २

१. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.
    ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख

२. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा. 

Marathi Std IV Chapter 2

२. मैत्री 

१. खालील दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहून पूर्ण करा. आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 



प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) मुलगा जंगलातील _______________________ चालला होता.
२) हत्तीला पाहून मुलगा _______________________.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.
१) मुलाने हत्तीला काय दिले?
२) हत्तीला पाऊण मुलगा कुठे चढून बसला.

प्र. ३. अयोग्य शब्दांना गोल करा. 
१) मुलाने हत्तीला मदत/ भदत केली.
२) फळे खाऊन हत्तीची भूक/ बूक भागली.
३) हत्ती सोंड/शोंड वर करू लागला.
४) मुलाला खूप बिती/भीती वाटली.

प्र. ४. वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा व शुद्ध करा. 
१) मुलाच्या लक्षात आले की हत्तीला जाडावरची फळे थोडायची आहेत.
२) हत्तीने मुलाला फ़ाठीवर बसवून झंगलात ऐक पेरपटका मारला. 

Marathi Std IV Chapter 4

४. चित्रवर्णन

१. पहा व सांगा 

Marathi Std IV Chapter 18

१८. माझा अनुभव

प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) चंदनने आमचे _________________ मानले.
२) एकदा चंदन _________________ पडला.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा. 
१) रेहाना व सुमा कोणाला भेटायला गेल्या?
२) रेहाना व चंदनच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?
३) सुमा व चंदनच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?

प्र. ३ . विरुद्धार्थी शब्द लिहा. 
१) हसरा    २) आनंद

प्र. ४. वचन बदला. 
१) चेहरा    १) औषध

प्र. ५. समानार्थी शब्द लिहा. 
१) आजारी    २) मित्र

प्र. ६. चूक की बरोबर ते लिहा. 
१) मैत्रीणिला पाहून चंदनला आनंद झाला.
२) चंदनच्या मैत्रिणींनी चंदनला पेढे दिले.
३) एकदा चंदन घसरून पडला.

प्र. ७. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१) रेहाना व सुमाने चंदनला काय दिले?
२) "माझा अनुभव" या पाठात 'आम्ही' हा शब्द कोणासाठी आला आहे?
३) "माझा अनुभव" या पाठात 'मी' हा शब्द कोणासाठी आला आहे?
४) चंदनला आनंद का झाला?

प्र. ८. कोण म्हणाले ते लिहा. 
१) काळजी घे. वेळेवर औषध घे.
२) तू लवकर बरा हो.
३) आता मला बरं वाटतंय.

प्र. ९. घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा.
(अ) "काळजी घे. वेळेवर औषध घे." सुमा म्हणाली.
(आ) चंदनने दोघींचे आभार मानले.
(इ) आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली.
(ई) आम्ही त्याच्या घरी गेलो.
(उ) चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे.
(ऊ) तो आजारी पडला.

Marathi Std IV Chapter 17

१७. पाहा, पण...

प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) मिनू  ______________ पाहत होती.
२) टीव्ही खूप _____________ पाहू नये.

प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१) एकसारखं काय लावून टीव्ही पाहू नये?
२) मिनुच्या डोळ्यातून काय येऊ लागले?

प्र. ३. समानार्थी शब्द लिहा. 
१) पाहणे     २) डोळे   ३) आई

प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) जवळ   २) आवड

प्र. ५. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) मिनुच्या डोळ्यांना त्रास का होऊ लागला?
२) मिनूने  आईला हाक का मारली?
३) टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी?

Marathi Std IV page no. 19

पृष्ठ क्र. १९
चित्रवर्णन 

१) खालील दिलेल्या चित्राचे वर्णन करा. 


Marathi Std IV Chapter 16

१६. चतुर कासव

प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) एक दिवस कासव ________________.
२) कोल्हा कासवाच्या ________________ येत होता.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा. 
१) कोल्ह्याने कशाला ओरखडले?
२) कासवाने कोणाला आवाज दिला?

प्र. ३. चूक कि बरोबर ते लिहा. 
१) कोल्हा पुढे गेल्यावर कासव पाण्यात शिरले.
२) कोल्ह्याने कासवाला आवाज दिला.

प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) बाहेर    २) येणे

प्र. ५. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) कोल्ह्याला पाहून कासवाने काय केले?
२) कवच पाहून कोल्ह्याला काय वाटले?

प्र. ६. वचन बदला. 
१) कोल्हा      २) कासव    ३) कवच

Marathi Std IV Chapter 14

१४. खेळातील स्वयंपाक 

१. कविता पूर्ण करा. 

पिठामध्ये _____________________________
____________________________________
____________________________________
__________________________ पोळी वाढतो.

विळीवरती ____________________________
____________________________________
____________________________________
__________________________ रस्सा करतो.

डाळ, तांदूळ __________________________
____________________________________
____________________________________
_________________________ जाहीर करतो.

स्वयंपाक _____________________________
____________________________________
____________________________________
__________________________ देऊन ठेवतो.

२. खालील कामांसाठी कवितेत आलेल्या कृती क्रमाने सांगा. 
(अ ) पोळी करणे.        (आ) भाजी करणे.          (इ) भात करणे.

३. खालील कृतींसाठी कोणती साधने लागतात ते सांगा. 
(अ ) पोळी भाजणे.        (आ) भाजी चिरणे.          (इ) भात करणे.

४. खालील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. 
उदा. चा, रा, स, द, रा, घ.
शब्द - चारा, चार, रस, रास, दसरा, घर, दर, चादर, सरसर, सदरा.
(अ ) का, पा, य, ल.         (इ) क, मा, स, वी, र.
(आ) प, ना, सा, ट, क.     (ई) मो, री, ह, र, णी, पा.

५. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
(अ) मुलगा कणिक कशी मळतो?
(आ) मुलगा काय घालून रस्सा करतो?

६. समानार्थी शब्द लिहा. 
(अ ) मोहरी    (आ) तोंड    (इ) पोट

६. विरुद्धार्थी शब्द लिहा. 
(अ ) पचन    (आ) गरम

७. वचन बदला. 
(अ ) डाळ    (आ) भांडे    (इ) पोळी    (ई) डबी

८. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. 
(अ ) मुलगा कुकर कसा लावतो?

९. एका शब्दात उत्तरे लिहा. 
(अ ) पोळीचा फुगा कशावर फुगतो?

१०. चूक कि बरोबर ते लिहा. 
(अ ) गरम मसाला वांग्यात भरतो.
(आ) तिखट घालून खीर करतो.

Marathi Std IV Chapter13

१३. ओळखूया, सांगूया 

१] चित्रे पाहा. वाक्ये सांगा. वाक्ये लिहा. 
(१) 
 _______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________

(२)

_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________






(३)

_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________





(४)

_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________
_______________________________

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.