Wednesday, October 17, 2018

Marathi Std IV Chapter 18

१८. माझा अनुभव

प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) चंदनने आमचे _________________ मानले.
२) एकदा चंदन _________________ पडला.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा. 
१) रेहाना व सुमा कोणाला भेटायला गेल्या?
२) रेहाना व चंदनच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?
३) सुमा व चंदनच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?

प्र. ३ . विरुद्धार्थी शब्द लिहा. 
१) हसरा    २) आनंद

प्र. ४. वचन बदला. 
१) चेहरा    १) औषध

प्र. ५. समानार्थी शब्द लिहा. 
१) आजारी    २) मित्र

प्र. ६. चूक की बरोबर ते लिहा. 
१) मैत्रीणिला पाहून चंदनला आनंद झाला.
२) चंदनच्या मैत्रिणींनी चंदनला पेढे दिले.
३) एकदा चंदन घसरून पडला.

प्र. ७. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१) रेहाना व सुमाने चंदनला काय दिले?
२) "माझा अनुभव" या पाठात 'आम्ही' हा शब्द कोणासाठी आला आहे?
३) "माझा अनुभव" या पाठात 'मी' हा शब्द कोणासाठी आला आहे?
४) चंदनला आनंद का झाला?

प्र. ८. कोण म्हणाले ते लिहा. 
१) काळजी घे. वेळेवर औषध घे.
२) तू लवकर बरा हो.
३) आता मला बरं वाटतंय.

प्र. ९. घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा.
(अ) "काळजी घे. वेळेवर औषध घे." सुमा म्हणाली.
(आ) चंदनने दोघींचे आभार मानले.
(इ) आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली.
(ई) आम्ही त्याच्या घरी गेलो.
(उ) चंदन, माझा आणि सुमाचा मित्र आहे.
(ऊ) तो आजारी पडला.

No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.