Wednesday, October 17, 2018

Marathi Std IV Chapter 16

१६. चतुर कासव

प्र. १. रिकाम्या जागा भरा. 
१) एक दिवस कासव ________________.
२) कोल्हा कासवाच्या ________________ येत होता.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा. 
१) कोल्ह्याने कशाला ओरखडले?
२) कासवाने कोणाला आवाज दिला?

प्र. ३. चूक कि बरोबर ते लिहा. 
१) कोल्हा पुढे गेल्यावर कासव पाण्यात शिरले.
२) कोल्ह्याने कासवाला आवाज दिला.

प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) बाहेर    २) येणे

प्र. ५. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) कोल्ह्याला पाहून कासवाने काय केले?
२) कवच पाहून कोल्ह्याला काय वाटले?

प्र. ६. वचन बदला. 
१) कोल्हा      २) कासव    ३) कवच

1 comment:

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.