Friday, December 22, 2017

Marathi Std III worksheet 7

मराठी वोर्कशीट ७

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. टेकडीच्या बाजूला काय आहे ?
२. भाज्या विकणारे कसे बसतात ?
३. सई कोणाबरोबर बाजारात गेली?

प्र. २. योग्य पर्याय निवड व लिहा:
१. तिथे आठवडी _______________ भरतो.[बाजार, भाजार, बाझार ]
२. ही आमच्या गावची ______________. [ टेकडी, ठेकडी, टेकढी ]

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. आईने बाजारातून कोणत्या भाज्या विकत घेतल्या?
२. आठवडी बाजार कुठे भरतो?

प्र. ४. समानार्थी शब्द लिहा :
१. फूल २. गाव ३. छोटे

प्र. ५. वचन बदला :
१. ओळ  २. पेढा  ३. ओढे ४. भाजी ५. फुगा

Thursday, December 21, 2017

Marathi Std III worksheet 6

मराठी वोर्कशीट ६

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. बाळू कशाला हूल देतो?
२. बाळूला झोका कोण देते ?

प्र. २. योग्य पर्याय निवड व लिहा:
१. झोक्यावर बाळू घेतो - ______________.[डूल, जुल, झूल ]
२. बाळूचा ________________ मागे - पुढे. [ झोका, झोखा, बोका]

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. झाडाला काय टांगला?
२. बाळूला दुरून कोण बघतात?
३. झोक्यावर बाळू कसा दिसतो?

Marathi Std III Worksheet 5

मराठी वोर्कशीट ५

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. आगपेटीचे घर कोणी बनवले ?
२. अफझलने फरशीवर खडूने काय काढले ?

प्र. २. योग्य पर्याय निवडा व लिहा :
१. आज वर्गात ________-शिक्षणाचा तास होता. [ भली/ खला / कला ]
२. सगळे _________ दंग झाले. [ कलेत/ कळेत/ खलेत ]

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. वहिदाने वहीत काय काढले?
२. आगपेटीच्या घराच्या छतावर काय बसवले ?
३. श्रीनाथने काय बनवले?

प्र. ४. समानार्थी शब्द लिहा:
१. घर २. छत ३. मैत्रीण ४. पक्षी

 प्र. ५. वचन बदला:
१. घर २. वही ३. काडी ४. पक्षी ५. आगपेटी

Marathi Std III worksheet 4

मराठी वोर्कशीट  ४

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. सशाचे गाल कसे आहेत ?
२. सशाचे डोळे कोणत्या रंगाचे असतात ?

 प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. ससा काय खातो ?
२. ससा कसा दिसतो ?

प्र. ३. समानार्थी शब्द लिहा:
१. डोळा  २. कान  ३. भित्रा

प्र. ४. विरुद्धार्थी शब्द लिहा:
१. भित्रा २. पांढरा

प्र. ५. यमक जुळणारे शब्द लिहा:
१. ससा २. कान ३. लाल

प्र. ६. वचन बदला:
 १. मिशी २. ससा ३. कान ४. डोळा ५. शेपट्या ६. गवत

प्र. ७. पूर्ण करा :
१. सशाचे कान - _____________.
२. सशाचे डोळे - ______________.
३. सशाचे गाल  - ______________.
४. सशाचे अंग - _______________.
५. सशाची शेपटी - ______________.
६. सशाच्या मिश्या - ______________.



Marathi Std III worksheet 3

मराठी वर्कशीट ३

१) आठवड्याचे वार लिहा:

२) समानार्थी शब्द लिहा:
१. पाने    २. जंगल   ३. आनंद   ४. मित्र

३) विरुद्धार्थी शब्द लिहा:
१. आवड २. जाणे ३. उठणे

४) जोड्या जुळवा:
१. मंगळवार                        अ. बालसभा
२. गुरूवार                          ब. कवायत
३. शुक्रवार                          क. निरिक्षण
४. शनिवार                          ड. सहल

५) क्रियापदाची योग्य रुपे लिहा:
१. राम आंबा _________________.  ( खाणे )
२. रमणी पोळ्या __________________. (लाटणे )
३. सुरेश दरवाजा ____________________. (उघडणे)
४. सुजय मटार ____________________. (सोलणे )
५. काका वर्तमान _____________________. (वाचणे)
६. आजी भाजी _____________________. (चिरणे)
७. दादा कापड ______________________. (कापणे)
८. मानव वहीत ______________________ (लिहिणे)
९. बाबा काम _______________________. (करणे)
१०. आज्ञा पुस्तक ____________________. (वाचणे)
११. समर गोष्ट _______________________. (सांगणे)
१२. गणेश बाके ______________________. (पुसणे)
१३. नयना खो-खो ______________________. (खेळणे)
१४. आजोबा सरबत _______________________. (पिणे)
१५. लीना रांगोळी _______________________. (काढणे)





Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.