Friday, December 22, 2017

Marathi Std III worksheet 7

मराठी वोर्कशीट ७

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा:
१. टेकडीच्या बाजूला काय आहे ?
२. भाज्या विकणारे कसे बसतात ?
३. सई कोणाबरोबर बाजारात गेली?

प्र. २. योग्य पर्याय निवड व लिहा:
१. तिथे आठवडी _______________ भरतो.[बाजार, भाजार, बाझार ]
२. ही आमच्या गावची ______________. [ टेकडी, ठेकडी, टेकढी ]

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा:
१. आईने बाजारातून कोणत्या भाज्या विकत घेतल्या?
२. आठवडी बाजार कुठे भरतो?

प्र. ४. समानार्थी शब्द लिहा :
१. फूल २. गाव ३. छोटे

प्र. ५. वचन बदला :
१. ओळ  २. पेढा  ३. ओढे ४. भाजी ५. फुगा

No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.