मराठी वर्कशीट ८
प्र . १. वचन बदला
१. कैरी २. गाव ३. फोड
प्र. २. विरुद्धार्थी शब्द लिहा
१. आवड २. कडू ३. पुढे
प्र. ३. रिकाम्या जागा भरा
१. मुलांनी आवडीने ______________ खाल्ल्या.
२. कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला ________________ सुटले.
प्र. ४. एका शब्दात उत्तरे लिहा.
१. कोणाचा फोन आला?
२. मामाने मुलांना कुठे नेले?
प्र. ५ एका वाक्यात उत्तरे लिहा
१. मुलांनी आमराईत काय पहिले?
२. मामाने कैर्यांच्या फोडींना काय लावले?

No comments:
Post a Comment