Friday, March 9, 2018

Marathi Std III worksheet 12

मराठी वर्कशीट १२

प्र. १. 'च' पासून सुरु होणारे दहा शब्द लिहा. 

प्र. २. जोडीतील सारख्या अक्षरांना गोल करा.
१. हत्ती, हरीण   २. गवत, सुमित    ३. गवत, गजू   ४. कान, छान   ५.गाल, लाल  ६. मदन, मनीष
७. कचरा, कपाट    ८. एकनाथ, कशीनाथ   ९. एकनाथ, एरिना  १०. घर, घरटे  ११. छत, छत्री
१२. टमाटे, बटाटे   १३. फुले, फुगे  १४. खराटा, खडू  १५. पेढा, ओढा  १६. वही, वहिदा  १७. ओढा, ओळ

प्र. ३. खालील अक्षरे जुळवून शब्द बनवा. 
[ चा,  स, ला, न, ल, ता, तू, फा, फू, मा, मू, ए, क, का, कू, ड, डा  ]

प्र. ४. चित्रांचे चे वर्णन करा.
१.







२.









प्र. ४. पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या.
         बगला, अग, सुदर, कुपण, आबा, रग, भुगा, उच, डोगर

प्र. ५. योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या. 
         आबा, सगीत, तोड, करवद, आनद, भाडण, सफरचद, पतग, जगल, भुगा

प्र. ६. खालील तक्त्यातील शब्द वापरून वाक्ये तयार करा. वाक्याच्या सुरुवातीला तुमच्या
         मित्राचे/मैत्रिणीचे  नाव घाला.
     
प्र. ७. रिकाम्या जागी अक्षरे लिहा 











प्र. ८. माहिती पूर्ण करा, 'माझी ओलख '. 
         माझे नाव _________________ आहे. मी इयत्ता ____________________ आहे.  माझ्या
         शाळेचे नाव ________________________ आहे. _______________________ व
         ________________________ माझे मित्र आहेत. _______________________ व
         ________________________ माझ्या मैत्रिणी आहेत. माझ्या शाळेत भाषा, गणित व विज्ञान इत्यादी
         विषय शिकवतात. मला अभ्यास करायला व _________________________ आवडते.

Thursday, March 8, 2018

Marathi Std III worksheet 11

मराठी वर्कशीट ११

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा. 
१. बाईंनी मुलांना काय तोडू नका असे सांगितले?
२. हौदात काय होते?

प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१. फुलाभोवती काय फिरत होते?
२. सहल कोठे गेली होती?
३. फुलाला हात लावताच मुलाला काय अठावले?

प्र. ३. विरुद्धार्थी शब्द लिहा. 
१. मोठा  २.तोडणे  ३.आठवण  ४.आनंद  ५.सुंदर  ६.सुगंध

प्र. ५. '१' ते '४०' अंक अक्षरी लिहा. 

Marathi Std III worksheet 10

मराठी वर्कशीट १०

प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा.
१. मेरीला काय सापडली?
२. भिंगरी कशी फिरवली?

प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१. कोणाला चक्कर आली?
२. भिंगरीने कशाला टक्कर दिली?

प्र. ३. रिकाम्या जागा भरा.
१. _______________ फिरवली गरगर.
२. भिंगरीला आली _______________.
३. _______________ दिली तिने टक्कर.

प्र. ४. 'गरगर' ह्या शब्दासारखे पाच शब्द लिहा. 

Marathi Std III Worksheet 9

मराठी वर्कशीट ९

प्र. १ शब्द बनवा
१. वि र र वा
२. त मा र इ
३. ग फ बा ळ
४. व क ठ
५. ग त स्वा
६. सा न म
७. ळ खे णी
८. ई म आ रा
९. त गौ म
१०. फू ग ल बा

प्र. २. समानार्थी शब्द लिहा.
१. छान    २. बाग     ३. झाड

प्र. ३. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१. नवा    २. उंच    ३. गार

प्र. ४. वचन बदला.
१.इमारत  २.आंबे  ३.फळ   ४.बागा  ५.बोर

प्र. ५. रिकाम्या जागा भरा.
१. आम्ही उद्या __________ वाजता तुझ्या घरी येऊ.
२. _____________ गारगार पाणी प्या.
३. आजची सुट्टी ____________ गेली.


प्र.६. एका शब्दात उत्तरे लिहा.
१. मुले इलाच्या  घरी कोणत्या दिवशी गेली?
२. इमारतींभोवती काय आहे?

प्र.७. एका वाक्यात उत्तरे लिहा
१. इलाच्या घरी कोण कोण गेले?
२. मुलांनी कोणती फळझाडे पहिली?





















Marathi Std III Worksheet 8

मराठी वर्कशीट ८

प्र . १. वचन बदला
१. कैरी   २. गाव   ३. फोड

प्र. २. विरुद्धार्थी शब्द लिहा
१. आवड   २. कडू  ३. पुढे

प्र. ३. रिकाम्या जागा भरा
१. मुलांनी आवडीने ______________ खाल्ल्या.
२. कैऱ्या पाहून मुलांच्या तोंडाला ________________ सुटले.

प्र. ४. एका शब्दात उत्तरे  लिहा.
१. कोणाचा फोन आला?
२. मामाने मुलांना कुठे नेले?

प्र. ५ एका वाक्यात उत्तरे लिहा
१. मुलांनी आमराईत काय पहिले?
२. मामाने कैर्यांच्या फोडींना काय लावले?




Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.