Thursday, March 8, 2018

Marathi Std III Worksheet 9

मराठी वर्कशीट ९

प्र. १ शब्द बनवा
१. वि र र वा
२. त मा र इ
३. ग फ बा ळ
४. व क ठ
५. ग त स्वा
६. सा न म
७. ळ खे णी
८. ई म आ रा
९. त गौ म
१०. फू ग ल बा

प्र. २. समानार्थी शब्द लिहा.
१. छान    २. बाग     ३. झाड

प्र. ३. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१. नवा    २. उंच    ३. गार

प्र. ४. वचन बदला.
१.इमारत  २.आंबे  ३.फळ   ४.बागा  ५.बोर

प्र. ५. रिकाम्या जागा भरा.
१. आम्ही उद्या __________ वाजता तुझ्या घरी येऊ.
२. _____________ गारगार पाणी प्या.
३. आजची सुट्टी ____________ गेली.


प्र.६. एका शब्दात उत्तरे लिहा.
१. मुले इलाच्या  घरी कोणत्या दिवशी गेली?
२. इमारतींभोवती काय आहे?

प्र.७. एका वाक्यात उत्तरे लिहा
१. इलाच्या घरी कोण कोण गेले?
२. मुलांनी कोणती फळझाडे पहिली?





















No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.