Sunday, June 24, 2018

Marathi Std IV chapter 1

Chapter 1
१. झाड 

१. कविता पूर्ण करा. 
चिंगीनं लावलं ___________
____________________
____________________
_____________पानन्पान 

२. रिकाम्या जागा भरा. 
१). _________________ फुलं छान छान.
२). फुलपाखरांचे थवे ___________________. 

३. एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१). काय ऐकून फुलं फुलतील?
२). चिंगी झाडाला काय घालणार आहे?

४. समानार्थी शब्द लिहा. 
१). फुल    २). पाणी   ३). पान

५. एका शब्दात उत्तरे लिहा. 

१). चिंगी झाडांसाठी काय गाणार आहे?
२). कोण हसत राहील?

६. चूक कि बरोबर ते लिहा.

१). चिंगीने एक झाड लावले.
२). फुलपाखरांचे थवे हसतील.

७. विरुद्धार्थी शब्द लिहा. 

१). हसणे    २). लवकर   ३). फुलणे

८. वचन बदला. 

१). झाड    २). फूल   ३). गाणं    ४). थवा   ५). पान 







No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.