Sunday, June 24, 2018

Marathi Std. IV chapter 3

पाठ ३
मुलांनी काढलेली चित्रे 

चित्र १. गर्वाचे घर खाली 

प्र. १.  रिकाम्या जागा भरा
१. एकदा ससा आणि कासवाची _________________ लागली.
२. ससा खूपच __________________ होता.
३. कासव ___________________ चालत असे.

प्र. २. एका शब्दात उत्तरे लिहा.
१. दूर  झाडाजवळ काय रोवले होत
२. कोण शर्यत जिंकले?

प्र. ३. समानार्थी शब्द लिहा.
१. झाड    २. झेंडा     ३. सुरुवात

प्र. ४. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. ससा आणि कासवाच्या शर्यतीत शेवटी काय झाले?
२. सशाला कशाचा गर्व झाला होता?

प्र. ५. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१. जलद     २. जिंकणे     ३. सुरुवात

प्र. ६. वचन बदला.
१. खूण     २. ससा    ३. कासव     ४. झेंडा    ५. पायवाट   ६. डोंगर

No comments:

Post a Comment

Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.