Wednesday, July 25, 2018

Marathi Std IV miscellaneous 1

मिश्र १ 

१) खालील प्रत्येक अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द लिहा. 
  अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं

२) वचन बदला.
१) अडकित्ता   २) आरसा   ३) ओढणी   ४) अंगठी   ५) पुस्तक   ६) दप्तर   ७) केळे

३) अंक अक्षरी ४१ ते ५० लिहा. 

Marathi Std IV Chapter 12

१२. शब्दांशी खेळुया 

प्र. १. खालील शब्दांना 'पूर' शब्द जोडा व गावांची नावे लिहा . 
१) खाना______    २) सोला______   ३) विजा_______   ४) राजा______

प्र. २. खालील शब्दांना 'वाडी' शब्द जोडा व गावांची नावे लिहा .
१) पळस______    २) सावंत______   ३) कुर्डू______    ४) किर्लोस्कर_______

प्र. १. 'गाव' ह्या शब्दाने शेवट होणाऱ्या चार गावांची नावे लिहा. 

Marathi Std IV Chapter 30

३०. खुर्ची आणि स्टूल


प्र. १. एका शब्दात उत्तरे लिहा.
१) " केव्हा येणार चालायला तुला?" असे कोण म्हणाले?
२) "जेव्हा हाताने वाजवशील टाळी!"

प्र. २. समानार्थी शब्द लिहा.
१) पाय    २) हात

प्र. ३. विरुद्धार्थी  शब्द लिहा.
१) नसणे   २) हसणे

प्र. ४. वचन बदला.
१) स्टूल    २) खुर्ची    ३) पंखा     ४) टाळी

प्र. ५ . एका वाक्यात उत्तरे लिहा. 
१) पंखा का हसला? / खुर्ची व स्टुलाचा संवाद ऐकून पंख्याने काय केले?
२) पंखा काय नसून फिरत बसला?

प्र. ६. चूक का बरोबर ते लिहा.
१) स्टुलाला चार पाय असतात.
२) खुर्चीला पाच हात असतात.

प्र. ७. यमक जुळणारे शब्द लिहा.
१) पंख    २) मंद   ३) दंग    ४) गंध    ५) खंत













Monday, July 23, 2018

Marathi Std IV Chapter 5

५. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या 

प्र. १. कविता पूर्ण करा 
टपटप टपटप ________________
__________________________
__________________________
____________________भिंगोऱ्या

प्र. २. रिकाम्या जागा भरा
१) टपटप _______________ गारा.
२) हाक _______________ ऐकू येते.

प्र. ३. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) गडगड गरजती कोण लिहा?
२) कोठे जाउनी स्वच्छ होऊया?

प्र. ४. समानार्थी शब्द लिहा.
१) वीज   २) मोर   ३) मेघ   ४) घर   ५) नाच

प्र. ५. विरुद्धार्थी शब्द लिहा.
१) स्वच्छ   २) पकडणे     ३) वितळणे

प्र. ६. वचन बदला.
१) वीज    २) मेघ    ३) गार

प्र. ७. कोण ते लिहा.
१) टपटप पडणाऱ्या
२) गडगड गरजणारे
३) चमचम चमकणारे

प्र. ८. टपटप या शब्दासारखे शब्द लिहा

प्र. ९. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते?
२) गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता कोण म्हणत आहे?
३) गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे काय?


Marathi Std IV miscellaneous 2

मिश्र  २ १. एकाच अक्षर दोन वेळा वापरून जोडाक्षर बनवा.     ल, ट, क, ठ, न, प, ड, च, त, ख २. अंक अक्षरी ५१ ते ६० लिहा.